आताही अशीच एक नवीन जोडी चर्चेत आली आहे. तमन्ना भाटीयासोबतच्या ब्रेक अपनंतर विजय वर्माचे नाव परत एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.विजय वर्मा आता फातिमा सना शेखला डेट करण्याचा चर्चा जोर पकडत आहेत..फातीमा आणि विजयला एका कॅफेमध्ये पहिले गेल्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा समोर येऊ लागल्या.अर्थात या दोघांनीही या चर्चेवर कोणतीही रिएक्शन दिली नाही.हे दोघेही गुस्ताख दिल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत