Vicky Kaushal : मुंडा कुक्कड कमाल दा...

Shambhuraj Pachindre

विकीने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 

विक्कीने  वेगळाच लूक केला आहे.

त्याच्या फोटोवर चाहत्यांनी Kinnaa sonna lagta Tu ❤️💕, Brown munde 😍❤️ अश्या कमेंट्स केल्या आहेत.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातील विकीच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे