Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरात कुठे काय असावे?

backup backup

घरात प्रामुख्याने लिव्हिंग रूम, डायनिंग हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम, शौचालय व स्नानगृह या प्रमुख वास्तु असतात.

 जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेत काय असावे?

लिव्हिंग रूम किंवा दिवाणखाना हा शक्यतो पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा, तसेच फर्निचर पश्चिम किंवा नैऋत्य दिशेत असावे

डायनिंग हॉल पश्चिम भागात असावा; ते अशक्य असल्यास उत्तर-पूर्व-दक्षिण भागात असू शकते मात्र, नैऋत्य दिशेत डायनिंग हॉल कधीही नसावा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घर आग्नेय दिशेला असायला हवे; तसेच उपकरणे देखील आग्नेय दिशेला असावी

बेडरूम हे नैऋत्य दिशेला असावे, त्यामुळे दाम्पत्य जीवना  सुखी राहते

वास्तुशास्त्रानुसार घरातील शौचालय आणि स्नानगृह कायम वायव्य दिशेत असावे ते ईशान्य दिशेला कधीही असू नये