वैदेही परशुरामी म्‍हणाली, 'टेन्शनला करताय ना छू!'

अमृता चौगुले

वैदेही परशुरामीचे  व्यंगचित्रे नेहमीच चर्चेत असतात  

तुझा सुंदर चेहरा आणि सुंदर डोळे पाहतच राहावे

रेड कार्पेटसाठी, अभिनेत्रीने एक जबरदस्त लाल ऑफ-शोल्डर ड्रेस निवडला.  

वैदेहीच्या पोझ आणि फॅशन सेन्स उत्‍तम आहे