वैदेही परशुरामीचा नक्षीदार साडीत झणझणीत मराठमोळा लुक

अमृता चौगुले

तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्‍यांना मनाला भावली

मराठमोळया रूपात ती अप्सरा दिसत आहे

चाहत्‍यशंनी कमेंटमध्ये फायर इमोजी टाकल्या.  

अभिनेत्रीने लिहिले की, “केवळ वीकेंडसाठी माझा मूड” 

तीच्या लहरी हेअरस्टाइलने तिचा लुक पूर्ण केला आहे