उजळे तुझ्या हसूने कण कण... उर्मिलाचा नवा लूक

मोहन कारंडे

उर्मिला कोठारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे

मराठी फिल्मफेअर सोहळ्यातील तिने फोटो शेअर केले आहेत

तिची आदिनाथ कोठारेसोबतची लव्हस्टोरीदेखील हटके आहे

ती एक कथ्थक नृत्यांगना आहे

तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे