हिरव्या रंगाची नऊवारी, लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे .केसांचा अंबाडा, हिरव्या बांगड्या, नाकात नथ असा शृंगार पूर्ण केला आहे .तिने कॅप्शनमध्ये अथांग महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .नऊवारी साडीत उर्मिलाचं रुप बहरून आले आहे. .लय झ्याक दिसताय म्हनलं! असे म्हणत नेचकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.