गुलाबी लेहेंग्यात उर्मिलाच्या मोहक अदा... पहा फोटो
backup backup
उर्मिलाने बऱ्याचदा बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. मात्र सध्या तिने सोशल मीडियावर थोड्या अलग अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच उर्मिला कोठारे
तीने सध्या सोशल मीडियावर तिचे फोटोशूट शेअर केले आहे.
गुलाबी रंगातील लेहेंग्यात तिचे हे खास फोटो शूट आहे.
या लेहेंग्यातील तिचे फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.
Click Here