अमृता चौगुले
सप्तमी गोवडा हे नाव कांतारा सिनेमामुळे चर्चेत आले
या सिनेमातील ती साधीच पण आकर्षक व्यक्तिरेखा सगळ्यांना आवडली
कांतारा नंतर सप्तमी द वॅक्सिन वॉर मध्ये दिसली
पोलिस अधिकाऱ्याची लेक असलेल्या सप्तमीने सिव्हिल इंजिनिअरिंगही केले आहे.
सप्तमी नॅशनल स्वीमरही आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे
लीला हे सप्तमीच्या कांतारामधील व्यक्तिरेखेचे नाव होते.