स्वालिया न. शिकलगार
तुळशीचे प्रकार अनेक, पण खाण्यायोग्य कोणती? जाणून घ्या
रामा, कृष्ण, वन, कापूर, लिंबू, लवंग, सब्जा, बेसिल असे तुळशीचे प्रकार आहेत
सर्वच तुळशी खाण्यायोग्य आहेत. पण त्याचा वापर विविध होतो
सर्दी-खोकल्याच्या काढ्यात कृष्ण तुळस तर चहात गोडसर रामा तुळस वापरतात
पानांपेक्षा त्याच्या भिजवलेल्या बिया सब्जा -सरबत, लिंबू पाण्यात वापरतात.
लिंबू तुळसचा वापर सूप, सॅलड, सॉस, हर्बल पेयांमध्ये होतो.
कापूर, लवंग, वन तुळसचा वापर वाफ, चहा, औषधीत वापरतात.
तुळशीची पाने दातांनी चावून खाण्याऐवजी पाण्यात उकळून प्या
दररोज मर्यादित प्रमाणातच सेवन करा.