बुलेटशी स्पर्धा असणारी 'ही' बाइक, दिसायला देखणी सवारी पण सुंदर

backup backup

भारतीय बाजारपेठेत ही बाईक अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे.

बुलेटला फाइट देणारी ही बाईक टिव्हिएस कंपनीची आहे.

Ronin 225 असे या बाइकचे नाव असून, हिचे वजन १६० किलोग्रॅम आहे

गोल हेडलाईट आणि ब्राऊन कलरची सीट रॉनिनची आहे.

एम एस धोनीला ही बाइक फार आवडली. रॉनिन वरुन सवारी करत असतानाचे त्याचे हे फोटो

Ronin 225 च्या सीटची उंची 795mm, व्हिलबेस 1,397mm इतकी आहे.

Full-Digital Instrument Console या आकर्षक फिचर्सने सुसज्ज अशी ही बाइक आहे.

विशेष म्हणजे यामध्ये फोन पेयर असे फिचर आहे. ज्यामुळे मॅप, इनकमिंग कॉल आणि मॅसेज वाचू शकतो.

 ताशी 80-90 Km/Per Hrs असे स्पीड या रॉनिन बाइकचे आहे.

रिअर & अ‍ॅडजेस्टेबल मोनोशॉक फिचरने सुसज्ज रॉनिन आहे. 

लोकप्रिय होत असलेल्या रॉनिनमुळे बुलेटला मोठा स्पर्धक पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here