तुला जपणार आहे मालिकेत महिमा म्हात्रे अभिनय साकारत आहे.या मालिकेत ती मीरा या भूमिकेत आहे.याआधी महिमाने खुमासदार नात्याचा गोड मसाला मालिकेत काम केले आहे.यामध्ये तिची सानिका ही भूमिका होती.तसेच दार उघड बये या मालिकेतही दिसली होत.या मालिकेत ती जया ही भूमिक साकारली होती