Last Total Solar Eclipses: खग्रास सूर्यग्रहण पाहणारी ही मानवाची शेवटची पिढी...?

Anirudha Sankpal

सूर्यग्रहणाचा अंत

भविष्यात पृथ्वीवरून पूर्ण खग्रास सूर्यग्रहण कायमचे नाहीसे होणार असून, आपण ते पाहणारी मानवाची शेवटची पिढी असण्याची शक्यता आहे.

सध्या योग्य अंतरावर

सध्या चंद्र योग्य अंतरावर असल्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतो.

आश्चर्यकारक योगायोग

सूर्य चंद्रापेक्षा सुमारे ४०० पटीने मोठा आहे आणि तितकाच ४०० पटीने लांबही आहे, हा एक तात्पुरता वैश्विक योगायोग आहे.

चंद्राचे अंतर वाढणे

चंद्र दरवर्षी सुमारे ३.८ सेंटीमीटर वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे.

भरतीच्या लाटांचा प्रभाव

पृथ्वीच्या भरतीच्या लाटांमुळे आणि गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राची कक्षा हळूहळू बाहेरच्या बाजूला सरकत आहे.

शास्त्रीय मोजमाप

अपोलो अंतरावीरंनी सोडून गेलेल्या अर्सच्या आरशांवरून लेसर सोडत दशकांपासून चंद्राचे अंतर मोजले जात आहे.

काळाचे अंतर

४.५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ होता, परंतु ६०० दशलक्ष वर्षांनंतर तो सूर्यग्रहणासाठी खूप दूर निघून जाईल.

विशेष काळ

आपण पृथ्वीच्या इतिहासाच्या अशा एका छोट्या टप्प्यात जगत आहोत जिथे चंद्र आणि सूर्य समान आकाराचे दिसतात.

येथे क्लिक करा