ICC टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज

रणजित गायकवाड

ICC टूर्नामेंटच्या इतिहासात अनेक खेळाडूंची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. 

पण ICC टूर्नामेंटच्या इतिहासात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

1- ख्रिस गेलने वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2942 धावा केल्या आहेत.

2- कुमार संगकाराने वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2876 धावा केल्या आहेत.

3 - महेला जयवर्धनेने वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2858 धावा केल्या आहेत.

4- सचिन तेंडुलकरने वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2719 धावा केल्या आहेत.

5- विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 2700 धावा केल्या आहेत.