वजन वाढतयं? 'या' टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
पुढारी वृत्तसेवा
जीवनशैलीत काही बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घेवूया वजन कमी करण्यासाठीच्या टीप्स.
weight loss tips
तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी चालण्याने करा. यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
weight loss tips
तुमचा सकाळचा नाश्ता हा सकस हवा. यामध्ये ओट्स, फळं आणि ड्रायफ्रुट्स समावेश करा. त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते.
weight loss tips
नियमित व्यायाम करणे हे वजन कमी करण्यासाठीचे एक मोठे पाऊल ठरते.
weight loss tips
दर दोन तासांनी पाणी पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते. यामुळे भूकेची तीव्रताही कमी होते
weight loss tips
दुपारच्या आणि रात्रीच आहार हा संतुलित असावा. जेवण्यात नियमित पालेभाज्या डाळी आणि फळांचा समावेश करा.
स्मार्ट फोनमधील स्टेप काउंटर, फिटबिट, वेट वॉचर्स, कॅलरी काउंटर प्रो सारख्या ॲपचा वापर करुन फिटनेसवर लक्ष ठेवू शकता.
नियमित योगासन करणे यामुळे तणावही कमी होईल. त्याचबरोबर वजन घटण्यासही मदत हाेईल.
weight loss tips
वजन कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह मित्रांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी अवघड असणार्या आव्हानांची चर्चा करा.
weight loss tips
वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारच, असा निर्धार करत आजपासून आतापर्यंत वाचलेल्या टीप्स फॉलो करा.
येथे क्लिक करा.