'या 'पाच टीप्‍स तुम्‍हाला करतील टेन्‍शन फ्री

Shambhuraj Pachindre

आठवड्याचे नियोजन तुम्‍ही रविवारीच केले तर तुमच्‍या कामाचा ताण कमी होईल

मोबाईल फोनचा अतिवापराचा मनःस्थितीवर परिणाम होतो. आठवड्यातून किमान एक तास मोबाईल फोन व सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्‍तू किमान १ तास दूर ठेवा. 

दिवसभरातील काही वेळ निसर्गाच्‍या सानिध्‍यात घालवा.

दिवसभरात तुम्‍ही कितीही व्‍यस्‍त असला तरी ध्‍यान करण्‍यासाठी वेळ काढा.

महिन्‍यातील एक दिवस तुम्‍ही पूर्णवेळ स्‍वत:सह कुटुंबालाही वेळ द्‍या.