या गोष्‍टी आहेत माणसांसाठी ‘चार्जर’

Namdev Gharal

पुस्‍तके

पुस्‍तके मनुष्‍याला कठीण प्रंसगात मागदर्शन करतात

योगासने

शरीराबरोबर मनही आनंदी ठेवायचे असेल ‘योगा’ सारखे औषध नाही

चांगले मित्र

मन मोकळे करण्याचे हक्‍काचे ठिकाण म्‍हणजे चांगले मित्र

संगीत

प्रसन्न संगीत तुम्‍हाला एक नवी उर्जा देऊन जाते

छंद

धावपळीच्या युगात जपलेला एखादा छंद मनाला फ्रेश करतो

सायकलिंग

अत्‍याधुनिक वाहनांच्या युगात सायकलवरील छोटीसी रपेट समाजदर्शन घडवते

व्यायाम

आरोग्‍यम धनसंपदा टिकवून ठेवायाची आहे तर व्यायाम ‘कंपल्‍सरी’ आहे

निसर्ग

आठवड्यातून एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर प्रसन्नता लाभेल

संतुलित आहार

या सर्वांबरोबर संतुलित आहार हा घटक मन आणि शरीर ‘फिट्ट ॲन्ड फाइन’ ठेवतो

येथे क्‍लिक करा