जिम शौकीन टीव्ही अभिनेते, कोण कोण आहे फिटनेस फ्रीक पाहा

स्वालिया न. शिकलगार

प्रतीक सहजपाल त्याच्या प्रभावी फिटनेसने सगळ्यांची मन जिंकली

गौतम गुलाटीने जिममध्ये जाऊन फिटनेस जपला आहे.

संतुलित जीवनशैली जगण्यावर करण वाहीचा विश्वास आहे

असीम रियाझने फिटनेस रूटीनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली