Monday Motivation : 'हे' प्रेरणदायी बोल तुम्हाला करतील Motivate...

अमृता चौगुले

"स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"प्यार की भूख को दूर करना रोटी की भूख से कहीं अधिक कठिन है।" - मदर टेरेसा

"जर तुमचा जन्म गरिबीत झाला असेल तर त्यात तुमची काहीही चूक नाही, पण जर तुमचा मृत्यू गरिबीत झाला तर ती तुमची चूक आहे." - धीरूभाई अंबानी

 सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल. - बिल गेट्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here