'या' पाच गोष्टी मुलं आपल्या पालकांपासून लपवतात? जाणून घ्या याविषयी...

मोनिका क्षीरसागर

आपल्या मित्रांसोबत लपूनछपून केलेल्या नाईट पार्टीज्.

मज्जा मस्ती करण्यासाठी वारंवार क्लास, लेक्चर्स बुडवणे. 

मुले पालकांपासून मोबाईलमधील चॅटींग, वारंवार पाहत असलेले व्हिडिओ या गोष्टी लपवतात. 

त्याला किंवा तिला लागलेल्या व्यसनाच्या सवयी.