‘हे’ कंमाडोज आहेत भारतीय लष्‍कराची ताकद!

Namdev Gharal

ब्लॅक कॅट कमांडोज NSG (National Security Guard)

कार्य : दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, व्हीआयपी सुरक्षा.

वैषिष्‍ट्ये : इंटेन्सिव्ह फिजिकल व मेंटल ट्रेनिंग, क्लोज-कॉम्बॅट, हाय रिस्क rescue ऑपरेशन्स.

Canva image

पॅरा एस एफ कमांडो (PARA SF- Special Forces)

कार्य : सर्जिकल स्ट्राईक्स, सिक्रेट मिशन्स, अतिरेकी विरोधी कारवाया

वैषिष्‍ट्ये : या कमांडोचे ट्रेनिंग सर्वात कठीण असतात, यामध्ये स्काय डायव्हिंग, जंगल व पर्वतीय युद्ध कौशल्य यांचा समावेश असतो.

Canva image

मार्कोस MARCOS (नेव्हीचे कमांडो युनिट)

कार्य : समुद्रातील ऑपरेशन्स, पायरेट्सविरोधी कारवाई, सीक्रेट मिशन्स.

वैषिट्येः यांच्या ट्रेनिंगमध्ये स्कूबा डायव्हिंग, अंडरवॉटर वॉरफेअर, हाय-प्रेशर ट्रेनिंग हे समाविष्‍ट आहे.

Canva image

कोब्रा : COBRA (CRPF Commando)

कार्य : नक्षलविरोधी मोहिमा, हे सीआरपीएफचे कंमाडो असतात.

वैषिट्येः जंगल वॉरफेअर, गुरिल्ला युद्ध, नाइट ऑपरेशन्स इत्‍यादी साठी महत्‍वाचे

Canva image

स्‍पेशल फ्रन्टिंअर फोर्स (Special Frontier Force)

कार्य : चीनसारख्या सीमांवरील विशेष गुप्त ऑपरेशन्स.

वैषिट्येः :स्नायपर शूटिंग, नाईट विजन ऑप्स, फॉरेन लँग्वेज यामध्ये हे कमांडोस पारंगत असतात

Canva image

गार्ड कमांडो फोर्स (Air Force)

कार्य : एअरफोर्स बेसची सुरक्षा, सर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू, विशेष ऑपरेशन्स.

वैशिष्‍ट्य : दीड ते दोन वर्षांची ट्रेनिंग, एअरबॉर्न ऑपरेशन्स, अतिरेकीविरोधी मोहिमा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Canva image