उन्हाळ्यात ताक पिण्याचे 'हे' आहेत फायदे.

गणेश सोनवणे

ताक प्यायल्याने शरीराला त्वरीत थंडावा मिळतो.

नियमित ताक पिल्याने डिहाड्रेशनपासून बचाव होतो. 

ताक प्यायल्याने शरीराला त्वरीत थंडावा मिळतो.

अपचनाची समस्या असलेल्यांनी ताक प्यायला हवे, पचनशक्ती सुधारते.

ताकात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे व दातांचे आरोग्य उत्तम राहते.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.