Sweet Potato : उकडलेलं रताळं चवीला भारी, खाल्ल्याने होतील 'हे' ५ फायदे

पुढारी वृत्तसेवा

उकडलेल्‍या रताळ्यामध्ये आरोग्‍याचा खजिना असतो.

उवपासाच्या दिवशी रताळे खाण्याला पसंती दिली जाते.

रताळे पोषक तत्‍वांनी समृद्ध असते.

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर सारखी पोषक तत्‍वे यातून मिळतात.

रताळ्यात मुबलक फायबर असते. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

रताळ्यात व्हिटॅमिन ए-सी मुळे रोगप्रतिकारकशक्‍ती वाढण्यास मदत.

रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक असते. ज्‍यामुळे रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत.

रताळ्यात कमी उष्‍मांक-फायबर असते, यामुळे पोट भरलेले राहते. वजन नियंत्रणास मदत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्‍लिक करा