Amruta Deshmukh : गुपचूप साखरपुडा पण लग्न दणक्यात; अमृता-प्रसादचं रोमँटिक मूड

अनुराधा कोरवी

अमृताने नुकतेच गुपचूप पद्धतीने अभिनेता प्रसाद जवादेसोबत साखरपुडा उरकलाय.

अमृता आणि प्रसादने एकमेंकावर प्रेमाचा वर्षाव करत किस केले आहे.   

अमृता-प्रसादचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात १८-११- २३ रोजी पार पडणार आहे.

दरम्यान कपलने आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झालंय म्हणत   रोमँटिक फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये कपलने एकसारखे ब्लॅक कलरचे कपडे परिधान केलेत.