जाणून घ्‍या शरीर संतुलनाचे महत्त्‍व...

Shambhuraj Pachindre

तुम्‍ही एका पायावर किमान १० सेंकद शरीराचा तोल संभाळल्‍यास तुम्‍ही गंभीर आजारापासून दूर आहात हे स्‍पष्‍ट होते

शरीराचे संतुलन हे मेंदूच्या समन्वित क्रियांद्वारे नियंत्रित केले जाते. या केंद्रासाठी योग्य संवेदना आवश्यक असतात. 

जागतिक आरोग्‍य संघटने(WHO) नुसार, दरवर्षी सुमारे 6, 84,000 जणांचा मृत्‍यू हा संतुलन नसल्‍यामुळे होतो. 

जी व्‍यक्‍ती समतोल राखू शकत नसेल, तिच्‍यामध्‍ये काही प्रमाणात कमतरता असते, असेही WHO म्‍हटलं आहे. त्‍यामुळे शरीर संतुलनाचे महत्त्‍व वेळीच लक्षात येणे आवश्‍यक आहे. 

योगासन किंवा जीममध्‍ये तुम्‍ही शरीर संतुलनाचा सराव करु शकता. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here