Guava : नियमित पेरू खाण्याचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या...

Shambhuraj Pachindre

पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.  

पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.   

पेरू खाण्यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते.  

पेरू खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.

पेरू खाणे डायबेटिस रुग्णांसाठी चांगले असते.

पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो.