Tejaswi Prakash : बिग बॉस फेम तेजस्वीचा शॉर्टड्रेसमध्ये तडका

backup backup

या फोटोला तिने "I’d stop scrolling too" असे कॅप्शन दिले आहे.

तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विनर ठरल्यापासून चर्चेत आली आहे.

तिला सोशल मीडियावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे; 

पण तुम्हाला हे माहित आहे का? तेजस्वी ही एक इंजिनियर आहे.

तेजस्वीने अनेक रिॲलिटी शोमध्येही सहभागी झाली आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here