तेजस्वी प्रकाशच्या समुद्रात बहारदार पोझेस पाहायला मिळत आहेत.तेजस्वी समुद्रात उभी असलेली दिसतेय .वाऱ्याने तिचे केस उडताना दिसताहेत .सायंकाळच्या वेळी हे फोटोज क्लिक केले आहेत .या फोटोत ती मस्त फोटो पोझ देताना दिसत आहे