तेजश्री प्रधानचे व्हाईट कलर ड्रेसमधील फोटो पाहायला मिळताहेत.चेहऱ्यावर हसू अन् सुंदर हेअरस्टाईलमध्ये तिचे रुप आणखी खुललं आहे .फ्लॅट चप्पल आणि फ्लोरल दुपट्टा असा तिचा लूक आहे.हे फोटोज तिने रोडवर क्लिक केले आहेत.डीप नेक चोली...गोल्डन लेहेंग्यात संस्कृती बालगुडेच्या अदा