तेजश्री प्रधान - नो मेकअप विथ चश्मा

backup backup

शुन्यात हरवलेली तेजश्रीची नजर आपल्याला आकर्षित करते.

तेजश्री एवढा मोठा चश्मा लावला आहे, तरी मनमोहक हसणे खूपच छान वाटते

छोटे ईअरिंग्ज, लाईट मेकअपमध्ये  सई ग्लॅमरस दिसतेय.

पंढ-या ठिपक्याचा लाल टॉप आणि तेजश्रीचं सुंदर हास्य खूपच भारी वाटतयं...

तेजश्रीच्या या तिरक्या नजरेने अनेकांवर जादू केली आहे. सोशल मीडियावर लाइक्सचा पाऊस पडला आहे.

तेजश्रीचा नो मेक अप आणि चश्मा घालून काढलेला सेल्फी लोकांना खूप आवडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here