तारा डान्सची एखादी स्टेप मलाही शिकवशील का?

स्वालिया न. शिकलगार

स्टुडंट ऑफ द इअरमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

तारा सुतारिया तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते

आता ताराने कोट सूट हॅटमधील काही फोटो शेअर केले आहेत

तिने या फोटोंमध्ये Shall we dance? अशी कॅप्शन लिहिलीय

ताराने काही दिवसांपूर्वी बिकिनीतील फोटो शेअर केले होते

तिच्यापुढे उर्फी जावेद सुद्धा फिकी पडेल, असे नेटकरी म्हणत आहेत