अचानक पडणारा पाऊस, थंडी आणि मध्येच ऊन वाढल्याने येणारा घाम यामुळे शरीर सातत्याने ओले राहते. . काखेत, मांड्या, डोके, मानेवर घाम जमा झाल्याने तीव्रतेने खाज येते. .त्याचेच रूपांतर पुढे घामोळ्या आणि फंगल इन्फेक्शनमध्ये होते. अशावेळी योग्य ती काळजी घ्यायला हवी... आंघोळ झाल्यावर अंग कोरडे होईपर्यंत पुसून घ्या .घट्ट व जाड कपडे न घालता पातळ, सुती व सैल कपडे घाला.ओले कपडे घालू नका, इस्त्री केलेले कपडे घाला.संसर्ग झालेल्या व्यक्तींचे कपडे, टॉवेल वापरू नका.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.