जेवण करताना या गोष्टींची काळजी घ्या...

गणेश सोनवणे

खातेवेळी छोटे -छोटे घास खावेत. एक घास किमान ३२ वेळेस चावला पाहिजे. 

पदार्थ तोपर्यंत चावत राहावे जोपर्यंत ते तोंडात व्यवस्थित मिसळत नाही. 

जेवणादरम्यान शक्यतो गप्पा मारू नयेत आणि घाईत जेवण करू नये.

खाल्ल्यानंतर लगेच  एकदम जास्त पाणी पिऊ नये, याने पचनक्रिया चांगली होत नाही. 

आयुर्वेदानुसार पचनास हलके व सात्विक अन्न खायला हवे.