'तारक मेहता'च्या सोनूचं गुपचूप लग्न?; भांगेत सिंदूर तर...

अनुराधा कोरवी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोनू चाहत्यांच्या घराघरात पोहोचली.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

सोनूची मुख्य भूमिका अभिनेत्री झील मेहताने उत्तमरित्या साकारली आहे.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

झील मेहताच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधान आलं आहे.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

झील गुपचूप लग्न बंधनात अडणार असल्याचे बोलले जात आहे.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

झील बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्न बंधनात अडणार आहे.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

झील मेहताने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

मात्र, साखरपुढ्याच्या वेळी झीलने लग्नाची तारीख जाहिर केलेली नव्हती.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram

अभिनेत्री झील मेहता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Jheel Mehta | Jheel Mehta instagram
संस्कृती बालगुडेचा सॅड मूडमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट