पुढारी वृत्तसेवा
ख्रिस गेल : 965 धावा
डेव्हिड वॉर्नर : 984 धावा
जोस बटलर : 1013 धावा
महेला जयवर्धने : 1016 धावा
या यादीत विश्वविजेता आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा दुस-या स्थानावर आहे.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या खात्यात 1220 धावा जमा आहेत.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा काढण्या-यांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.
विराट कोहलीने या स्पर्धेत 1292 धावा फटकावल्या आहेत.