डेंग्यू प्राणघातक ठरू शकतो; पाहा काय आहेत लक्षणे? तज्ञ म्‍हणाले...

अमृता चौगुले

एका अहवालानुसार, दिल्लीपासून पश्चिम बंगालपर्यंत डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.  

रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये डी-2 स्ट्रेन आढळून येत आहे.  

डॉक्‍टरांनी सांगितले, डेंग्यू संसर्गामध्ये सौम्य ताप आणि अंगदुखी होते.

D-2 ची लागण झाल्यास तापासोबत उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो.