फक्त चवच नाही, आरोग्यही...! स्वीटकॉर्न खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' ५ फायदे

पुढारी वृत्तसेवा

स्वीटकॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचन संस्था सक्रिय आणि निरोगी राहते.

यात असलेल्या व्हिटॅमिन बी-१२ मुळे रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी स्वीटकॉर्नमधील 'ल्युटीन' आणि 'झेक्सॅन्थिन' हे घटक अत्यंत उपयुक्त आहेत.

eye care tips | Pudhari Photo

कर्बोदकांचा (Carbohydrates) उत्तम स्रोत असल्याने स्वीटकॉर्न शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अँटी-ऑक्सिडंट्स स्वीटकॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

Heart Health | pudhari

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी स्वीटकॉर्नचे सेवन फायदेशीर ठरते.

Skin Care

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वीटकॉर्न हा एक फायदेशीर आणि पोटभरीचा स्नॅक्स पर्याय आहे.

weight loss | Pinterest Image

रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी स्वीटकॉर्नमधील फायबर मदत करते.

येथे क्लिक करा...