भीमसेनी कापूर जाळण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!

पुढारी वृत्तसेवा

नैसर्गिक शुद्धता

भीमसेनी कापूर हा १००% शुद्ध आणि नैसर्गिक असतो, जो आरोग्याला हानी न पोहचवता घर प्रसन्न ठेवतो.

नकारात्मक ऊर्जा दूर होते

घरात भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

मानसिक शांतता आणि तणावमुक्ती

याचा मंद सुगंध मन शांत करतो आणि दिवसभराचा थकवा व मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो.

हवेचे शुद्धीकरण

हवेतील सूक्ष्म कीटाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी कापराचा धूर एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.

श्वसनाच्या विकारांवर गुणकारी

सर्दी, खोकला किंवा नाक बंद असल्यास कापराचा वास घेतल्याने श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

कीड आणि डासांपासून सुटका

रासायनिक स्प्रे ऐवजी भीमसैनी कापूर जाळा; यामुळे डास, माश्या आणि इतर कीटक घराबाहेर पळतात.

गाढ झोप मिळण्यासाठी

जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल, तर झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळा, यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागेल.

Sleep | Pudhari

वास्तुदोषावर उपाय

घराच्या कोपऱ्यात भीमसेनी कापूर जाळल्याने वास्तू दोष कमी होऊन घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

येथे क्लिक करा...