सनी लिओनींने पांढ-या स्‍टाइलीश वनपीसमध्ये केले...

अमृता चौगुले

सनी लिओनीचे शेड्यूलमध्ये सध्या कामच काम आहे

सनी आपल्‍या कामातून आणि स्‍टाइलीश कपडयातून नेहमी चर्चेत असते

ती एक स्टाईलीश स्टार आहे     

तिने फोटोमध्ये पाय-या उतर क्‍युट पोझ दिली

तिने पांढ-या रंगाचा ऑफ शोल्डर वनपीस घातला आहे