फुलपाखरूच तू... सनीचे फोटो पाहून चाहत्यांना गुदगुल्या!

मोहन कारंडे

सनी लिओनीला सोशल मीडियाची 'बेबी डॉल' म्हटलं जात

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून नवीन फोटो शेअर केले आहेत

ग्लॉसी मेकअप मध्ये तिने स्वत: ला आकर्षकरित्या सजवले आहे

तिचे सौंदर्य पाहून कॉमेंट बॉक्सवर रेड हार्ट इमोजींचा वर्षाव होत आहे