चक्क... सनी लिओनीला लेंहग्‍यामध्ये पाहीले का!

अमृता चौगुले

तिने क्‍युट दिसण्याबरोबर क्‍युट पोझ दिली 

तिचा पती, डॅनियल वेबर आणि त्यांची मुले यांच्यासोबत ती गेली होती

सनीने निळा-रंगाचा नेट दुपट्टा परिधान केला  

सनीने कानातले, ब्रेसलेट,  हाय हील्स, हेअरस्टाइल पाहून चाहते फिदा  

तूला या रूपात पाहून वेड लागेल असे एका चाहत्‍यांने म्‍हटले