Sunny Deol Border 2: सनी देओलने पूर्ण केले बॉर्डर 2 चे शूटिंग

अमृता चौगुले

बॉर्डर चा सीक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे

मिशन पूरा हुआ। फौजी, विदा लेता हूं! #बॉर्डर2 के लिए मेरी शूटिंग पूरी हुई। जय हिंद!' हे कॅप्शन देत सनीने ही पोस्ट शेयर केली आहे

अनुराग सिंह यांनी बॉर्डर 2 चे दिग्दर्शन केले आहे

बॉर्डर 2 मध्ये सनीसह दिलजीत दोसांज, अहान शेट्टी आणि वरुण धवन हे कलाकार आहेत.

हा सिनेमा 23 जानेवारीला रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

या पोस्टमध्ये सनी आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसतो आहे.

मूळ बॉर्डर सिनेमा 1997ला रिलीज झाला होता

 भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधि दत्ता  हे या सिनेमाचे निर्माते आहेत

सनी यापूर्वी जाट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.