सुंदरा शर्माने सोशल मीडियावर मोठी घोषणा केली; पाहा काय आहे...

अमृता चौगुले

तिने ऑफ शोल्डर पांढरा शर्टमध्ये घायाळ करणा-या   पोझ दिले

ती आता मोठ्या भारतीय म्युझिक सोबत काम करणार   आहे

तिने "A #Khoobsurat Collab लवकरच @tseriesmusic सोबत येत आहे अशी पोस्‍ट केली

सुंदरा शर्माने T-Series बाबत सोशल मीडियावर   घोषणा केली  

सुंदरा शर्मा पहिल्यांदाच  T-Series सोबत सहयोग करत आहे