Sun Tan Facial at Home : काळा चेहरा झालाय? घरच्या घरी करा फेशियल

अंजली राऊत

Step 2 : टॅन रिमुव्हिंग (Tan Removing) क्लीन्सिंग केल्यानंतर टोमॅटो, दही, मध, लिंबू,चंदन पावडर हा लेप दहा मिनिटे चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर चोळून काढा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

Step 3 : वाफ घेणे (Steaming) चेहऱ्यावर वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील रोम छिद्रे (Pores) उघडतात आणि आतील घाण निघण्यास मदत होते, त्वचा आतून स्वच्छ होते.

Step 4 : स्क्रब (Scrub) तांदळाचे पीठ(थोडेसे जाडसर), संत्र्याची पावडर(Orange Peel Powder), दही मिश्रणाचा दहा मिनिटे हे स्क्रब केल्यानंतर चेहरा चमकू लागतो व अगदी मऊ आणि तजेलदार दिसू लागतो.

Step 5 : फेस पॅक (Face pack) बेसन पीठ, कॉफी, हळद, दुधावरची ताजी साय, मध, एलोवेरा जेल,ग्लिसरीन, विटामिन ई कैप्सूल या मिश्रणाचा फेस पॅक वीस मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.

Step 6 : मॉइश्चरायझर (Moisturizer) फेशियलनंतर एक दिवस फेसवॉश किंवा साबण न वापरता सौम्य पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here