Hair Care Fruits | उन्हाळ्यात केसांच्या आरोग्‍यासाठी ही फळे ठरतात वरदान !

Namdev Gharal

आंबा हा केस हेल्‍दी आणि हायड्रेट राखण्यासाठी उपयुक्‍त ठरतो

अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचे एन्जायम असते यामुळे केसांचे Texture व तन्यता खूप चांगली राहते

कंलिगड व त्‍याच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात, यामध्ये व्हिटामिन A आणि C असते

केसांच्या मुळाशी रक्‍तप्रवाह वाढवण्यासाठी संत्र्याचे सेवन उपयुक्‍त ठरते

स्‍ट्रॉबेरी हे केसगळती रोखण्यासाठी अतिशय उपयुक्‍त ठरतात

केसांच्या बळकटीसाठी डाळींब हे खनिजद्रव्यांनी व ॲन्टीऑक्‍सिटंडने भरलेले असते

लिचिच्या सेवनाने आपली टाळू हेल्‍दी राहते व केसांची चकाकी वाढते

<a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/doing-this-medical-test-in-time-the-risk-of-many-diseases-will-be-avoided">या मेडीकल टेस्‍ट' वेळेत केल्‍याने टळेल अनेक आजारांचा धोका</a>