अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदाविषयी या गोष्टी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

अभिजीत खांडकेकरच्या पत्नीचं नाव सुखदा खांडकेकर आहे 

ती एक अभिनेत्री असून दिसायला खूप सुंदर आहे

सुरुवातीला एका कॉमन फ्रेंडमुळे सुखदा आणि अभिजितची मैत्री झाली

मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. पुढे त्यांनी लग्न केलं.

ती कथ्थक नृत्यांगना असून मालिका, नाटकामध्ये काम केलं आहे

काही हिंदी नाटके धारा की कहानी, उमराव, कनुप्रिया, डूबधान यामध्ये काम केलं आहे