या मालिकेत माधवीने शालिनी नावाची खलनायकाची भूमिका साकारलीय..माधवी भारदस्त अभिनयासोबत फिटनेसबाबतही अधिक जागरुक असते. .माधवी तिच्या फिटनेससाठी नियमित योगा आणि योग्य आहाराचे पालन करतेय. .योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट प्लॅन आणि व्यायामामुळे स्वतःला फिट ठेवत असल्याचे तिने सांगितले..माधवीने वेगवेगळे योगासने आणि शिरशासन करताना फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. .माधवी तेलकट पदार्थ खाणे सहसा टाळत असते. .माधवी दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत योगाभ्यास करते.. माधवी दररोजच्या आहारात भात खात नाही. .ब्लॅक साडीत योगा करताना माधवी निमकर.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.