Ashwini Kasar : पाण्यातलं प्रतिबिंबही तुला पाहून लाजलं...

अनुराधा कोरवी

खळखळत्या पाण्याच्या मध्यभागी ओलेचिंब भिजलेली अश्विनी

अश्विनीला खरी ओळख 'कमला' मालिकेमुळे मिळाली.

अश्विनी सोशल मीडियावर स्वत: चे मनमोहक, सुंदर फोटो शेअर करून सक्रिय असते.

निळ्या सलवारमध्ये खिडकीत बसून टाईम्स स्पेंड करताना अश्विनी कासार

अश्विनीने फक्त शर्ट परिधान करून फोटोशूट केलं आहे.

प्रत्येक फोटोत अश्विनी कासारचे सौंदर्यं खुलून दिसतेय.

Ankita Lokhande