साडीतील श्रीलीला दिसते gorgeous

Namdev Gharal

श्रीलीला आहे मुळची भारतीय वंशाची अमेरिकन

दाक्षिणात्‍य चित्रपटांमध्ये सध्या श्रीलीलाच जलवा आहे

विषेश म्‍हणजे अभिनयासोबत ती गायनॉकोलॉजिस्‍टही आहे

तिचा फॅशन सेन्स, सौंदर्य आणि मेहनत यामुळे ती प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

श्रीलीला ही एक उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे.

2019 चा Kiss हा कन्नड भाषेतील तिचा डेब्यू चित्रपट होता

पदार्पणातच तिच्या अभिनयाला आणि सौंदर्याला खूप पसंती मिळाली. कार्तिक आर्यनबरोबर तिचे अफेअर्स असल्‍याच्या चर्चा आहेत.

येथे क्‍लिक करा