'बिग बॉस-१६' फेम श्रीजिता डे ने बंगाली रितीरिवाजाने लग्न केले.गोवामध्ये पारंपरिक बंगाली पोषाखात तिने पती मायकल ब्लोहम-पेप सोबत लग्न केले.परदेशी वर मायकलने भारतीय अंदाजात लक्ष वेधले .मायकलने बुलेटवरून लग्नमंडपात एन्ट्री घेतली .२०२३ मध्ये तिने लॉन्गटाईम बॉयफ्रेंड मायकलसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते .आता तिने देसी अंदाजात पुन्हा लग्न केले आहे.मुकूट, हातात शाखा पोला, सिंदूर,लाल बनारसी साडी असा तिचा लूक आहे.तिने लग्नाचा अल्बम शेअर केला आहे .तिने 'उतरन' मालिकेत काम केले होते .श्रीजिता-मायकल मागील वर्षी जर्मनीत एकत्र दिसले होते.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.